ऐक तरुणा, खाऊ नको तंबाखू-चुना

उदय चव्हाण

३१ मे - तंबाखू विरोधी दिन शरीरशास्त्र आणि आरोग्यशास्त्राची इतकी प्रगती होऊनही किती लोकांपर्यंत ते ज्ञान पोचले आहे? त्या ज्ञानाचे फायदे किती लोकांना झाले आहेत? कारण व्यसनाने आरोग्याचा प्रश्न जटिल...