कार्यकर्ते डॉ. लागू

राहुल थोरात

नव्वदच्या दशकात अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात पोचविण्याचे श्रेय निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू या जोडगोळीला जाते. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी निळूभाऊ आणि डॉ. लागू यांच्या प्रसिध्दिवलयाचा वापर करून...

॥ नतमस्तक ॥

अतुल पेठे

डॉ. श्रीराम लागूंच्यावर वस्तुतः गेल्या काही दिवसांत इतके उत्तम लेख आले आहेत की, मी त्यांच्याबाबत काय नव्यानं सांगू शकेन, असा मला प्रश्नच उपस्थित झाला आहे, तरीही मी माझ्या परीने त्यांच्या...

जय श्रीराम लागू!

डॉ. प्रदीप पाटील

अभिनेता कधी देवा-धर्माच्या संवेदनशील विषयावर बोलणे टाळतो. बुवा, महाराज आणि धर्मस्थळे या ठिकाणी फेर्‍या मारून स्वतःला दैववादी घोषित करणारे अभिनेते पोत्याने सापडतील; पण या अविवेकास ठोकरून देण्याचे धैर्य जाहीरपणे दाखवून...

डॉ. लागू गेले त्या रात्री अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत घडलेली गोष्ट

मुक्ता दाभोलकर

आठ दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र अंनिस’च्या मुंबई शाखा बैठकीच्या वेळी 8-10 तमिळ स्त्री-पुरुष, ‘अंनिस’ कार्यकर्त्यांना भेटायला आले. त्यांच्या वस्तीतील मंदिरात एका अघोरी बाबाने ठाण मांडले होते. बाबा व त्याच्या चेल्यांकडून भूत उतरविण्याच्या...

डॉ. लागूंचे बालपण शोधताना…

डॉ. ठकसेन गोराणे

चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र अंनिस’ च्या वार्षिक अंकासाठी ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागूंची मुलाखत घेतली होती. त्यांच्या सुविद्य पत्नी आणि नाट्यकलावंत दीपाताईही हजर होत्या. त्यानंतर परत-परत भेटायला या, असा दोघांचाही आग्रह...

आठवणीतील डॉ. लागूंची गृहभेट

माधव बावगे

1993 च्या प्रलयंकारी भूकंपानंतर लगेच लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात निर्भय मानस मोहीम, भानामती प्रबोधन धडक मोहीम समारोप, लातुरात आणि संपूर्ण मराठवाड्यात विवेक जागर वाद - संवाद, विवेक जागर यात्रा, वैज्ञानिक जाणिवा...

लागूंचा आठवणीतील खान्देश दौरा

प्रा. परेश शहा

बरोबर सव्वीस वर्षांपूर्वी ता. 15 डिसेंबर, 1993 रोजी महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक - कार्याध्यक्ष शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांसोबत विवेक जागरासाठी ‘वाद - संवाद’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. लागू शिंदखेड्यात आले होते....

तुरूंगातील डॉ. लागू

निशाताई भोसले

शनिशिंगणापूर आंदोलनात डॉ. लागूंना पोलीस गाडीमध्ये घालून जेलमध्ये घेऊन जात असताना मी त्यांच्या शेजारीच बसले होते. तेंव्हा मी त्यांना गंमतीने विचारले, “डॉ. तुम्ही पिंजरा पिक्चरात जेलमध्ये गेला होतात पण, आता...

परमेश्वराची रिटायरमेंट आणि डॉ. लागू

अनिल चव्हाण

आपल्या अभिजात अभिनयाने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी पन्नास वर्षे गाजवलेले ज्येष्ठ कलावंत नटसम्राट डॉ. श्रीराम लागू नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले. अभिनयाबरोबरच डॉ. लागू सामाजिक कार्यातही सक्रिय होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल त्यांना...

भारतीय संविधानाच्या निर्मितीत महिलांचे योगदान

डॉ. तृप्ती थोरात

26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान स्वतंत्र भारतात लागू झाले. यावर्षी म्हणजे 2020 मध्ये संविधानाच्या अंमलबजावणीला सत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. ज्या मनुस्मृतीने सामाजिक विषमतेवर आधारित गैरलागू शोषणव्यवस्था निर्माण केली,...