वाचकांना नम्र विनंती
आपली वर्गणी संपली आहे का?
बर्याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -
सुहास येरोडकर 9970174628
- व्यवस्थापक