डॉ. कमल रणदिवे : कर्करोगाशी झुंजणारी रणरागिणी

डॉ. नितीन अण्णा

कर्करोग... नुसतं नाव जरी घेतलं की ऐकणार्‍याच्या काळजात धस्स होतं, एवढी या रोगाची दहशत. कदाचित त्यामुळेच अनेक वेळा त्याला केवळ ‘सीए’ या लघुरुपानं संबोधलं जातं. अनेक वर्षं कर्करोग हा एक...

मेरी युरी आणि ‘प्रेरणेचा किरणोत्सार’

डॉ. नितीन अण्णा

महिला सक्षमीकरणाचं आदर्श उदाहरण म्हणजे मेरी युरी. आज जगात जगात कोणत्याही देशात एखादी महिला विज्ञानक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असेल, तर तिला आमच्या देशाची ‘मेरी युरी’ असे म्हणतात. यावरून आपल्याला तिच्या...

लिझ माइटनर आणि तिची अढळ मानवता

डॉ. नितीन अण्णा

48 वेळा नोबेल पुरस्काराचं नामांकन मिळालं; मात्र एकदासुद्धा पुरस्कार मिळाला नाही, ती व्यक्ती स्वतः केलेल्या संशोधनासाठी आपल्याच सहकार्‍याला ‘नोबेल’ घेताना पाहते आणि तरी ती शांतपणे त्यांचं कौतुक करते. सहकारी जेव्हा...

दर्शन रंगनाथन : चाकोरीबाहेरची शास्त्रज्ञ

डॉ. नितीन अण्णा

शास्त्रज्ञ म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभं राहतं... केस वाढलेला, कपडे अस्ताव्यस्त असलेला, जगाचं भान असलेला अवलिया. ए.पी.जे. अब्दुल कलाम किंवा अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी आपल्या दिसण्यातून हा समज दृढ केला...

डॉ. शकुंतला थिलस्टेड : ती आई होती म्हणुनी..

डॉ. नितीन अण्णा

आठ मे रोजी इंटरनॅशनल मदर्स डे असतो, यानिमित्ताने एका आईची कहाणी जाणून घेऊया. केवळ सहा महिन्यांचे बाळ घेऊन एक महिला अर्धी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करत बांगलादेशासारख्या मागासलेल्या राष्ट्रात पोचते. मात्र...

रोझलिंड फ्रँकलिन आणि तिचा ‘डीएनए’

डॉ. नितीन अण्णा

एप्रिलमध्ये दोन थोर महापुरुष महात्मा जोतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येते. या महापुरुषांनी समाजाचा ‘डीएनए’ बदलण्याचा प्रयत्न केला. पुरुषप्रधान संस्कृतीचा ‘डीएनए’; जिथं हजारो वर्षे स्त्रियांना मानवी हक्क...

बार्बरा मॅकक्लिटाँक : द डायनॅमिक जिनोम

डॉ. नितीन अण्णा

शास्त्रज्ञ हा शब्द उच्चारला की डोळ्यांपुढे सर्वप्रथम उभे राहतात न्यूटन, आइन्स्टाइन, गॅलिलिओ, डार्विन, सी. व्ही. रामन, ए.पी.जे. अब्दुल कलाम इत्यादी पुरुष शास्त्रज्ञ. मेरी क्युरी किंवा लिझ माईटनर इत्यादी महिला शास्त्रज्ञांचं...

जानकी अम्मल : उत्तुंग व्यक्तिमत्त्व

डॉ. नितीन अण्णा

विज्ञानक्षेत्रात पहिली डॉक्टरेट मिळवणार्‍या भारतीय शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांची माहिती आपण मागच्या अंकात घेतली; मात्र त्यांच्याआधी एका भारतीय महिलेला अमेरिकन विद्यापीठानं विज्ञानक्षेत्रात मानद डॉक्टरेट बहाल केली होती. अमेरिकन विद्यापीठास ज्या...

कमला सोहोनी : पहिली भारतीय महिला वैज्ञानिक

डॉ. नितीन अण्णा

सत्यशोधक चळवळीत क्रियाशील असणार्‍या स्त्रियांबाबत फारच कमी लिहिले गेले आहे. त्या स्त्रियांचे ‘कार्य व व्यक्तित्व’ वाचकांपर्यंत पोचवावे, या उद्देशाने मागील वर्षी ‘सत्यशोधक स्त्रिया’ हे सदर कोल्हापूरच्या सत्यशोधक चळवळीच्या संशोधक डॉ....

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]