वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व – भाग – २

डॉ. अतिश दाभोलकर

डॉ. अतिश दाभोलकर हे सैद्धांतिक भौतिक-शास्त्रज्ञ असून अब्दुस सलाम इंटरनॅशनल सेंटर फॉर थिओरॅटिकल फिजिक्स (आय सी टी पी) या संस्थेचे ते संचालक आहेत. स्ट्रिंग थियरी, कृष्णविवरे, पुंजकीय गुरुत्व हे त्यांच्या...

भारतातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा इतिहास

रूपाली आर्डे

आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचे दोन जाहिरनामे -रूपाली आर्डे-कौरवार, प्रभाकर नानावटी या लेखात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या संकल्पनेच्या मांडणीचा भारतीय दृष्टिकोनातून परामर्श घेऊन त्यातील बारकावे उघड करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतासारख्या देशात, जेथे...

भारतीय संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन

अ‍ॅड. असीम सरोदे

भारतीय संविधानात ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे अनुच्छेद ५१-अ चा समावेश करण्यात आला. यात एकूण ११ मूलभूत कर्तव्ये सांगितली आहेत. त्यातील ५१ अ (h) मधील मूलभूत कर्तव्य अत्यंत विलक्षण महत्त्वाचे आहे असे...

वैज्ञानिक दृष्टिकोनासमोरील आजची आव्हाने

भाग्यश्री भागवत

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त... अलका धुपकर (सहाय्यक संपादक, टाईम्स इंटरनेट लिमिटेड) आशिष दीक्षित (सीनिअर एडिटर, बी बी सी वर्ल्ड सर्विस) प्रतीक सिन्हा (सह संस्थापक आणि संपादक, अल्ट न्यूज)...

जेवढा पुरावा तेवढा विश्वास!

मुक्ता दाभोलकर

१४ जुलै २०२३ रोजी भारताने तिसर्‍या चंद्र-शोध मोहिमेअंतर्गत अवकाशात यान धाडले. त्या यानाच्या प्रवासाबद्दलची बातमी वाचत असताना एक दृकश्राव्य फीत नजरेस पडली. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात सर्पदंशाच्या रुग्णावर एक...

कुतूहल : विज्ञान विजयाचे मूळ

प्रा. प. रा. आर्डे

सर्व प्राणिसृष्टीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना काही उपजत प्रेरणा असतात. भूक लागली की, मांजरीचं पिल्लू तिच्या आईला बिलगतं. कामवासना ही सुद्धा अशाच प्रकारची उपजत प्रेरणा आहे. इतर प्राण्यांप्रमाणे माणूसही प्राणिसृष्टीतूनच उत्क्रांत...

20 ऑगस्ट, राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिन देशभर साजरा

20 ऑगस्ट, 2021 डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिन 20ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस म्हणून देशभर साजरा होतो. यावर्षी भारतभर या दरम्यान अनेक विज्ञानवादी, विवेकवादी संस्था संघटनांनी विविध कार्यक्रम आयोजित केले...

वैज्ञानिक दृष्टिकोनाशी करूया मैत्री!

राहुल विद्या माने

महाराष्ट्र अंनिस पुणे जिल्हा तर्फेऑनलाईन संवादमालिका संपन्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (पुणे जिल्हा) तर्फे ऑनलाईन संवादमालिका (12 ते 17 जून 2021) आयोजित करण्यात आली होती. वैज्ञानिक दृष्टिकोनाशी करू या मैत्री!...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ]