धार्मिक कर्मकांडं टाळून अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले कडलासकर कुटूंबियाचा आदर्श पायंडा

अण्णा कडलासकर

13 सप्टेंबर 2020 च्या मध्यरात्री वयाच्या 78 व्या वर्षी माझे वडील पांडुरंग दिनकर कडलासकर यांचे कर्करोगाच्या तडाख्याने निधन झाले. आयुष्याच्या 50 वर्षांत 3 क्विंटलभर तंबाखूचे सेवन करण्याची सवय त्यांना नडली....

जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येच्या निमित्ताने

अशोक राजवाडे

वर्णद्वेषाविरुद्ध अमेरिकेच्या समाजजीवनात अनेक आंदोलनं झाली असली, अनेक कायदे संमत झाले असले, तरी वर्णद्वेषाच्या घटना तिथे पुन्हा-पुन्हा घडताना दिसतात. या देशावर आपलं वर्चस्व असलं पाहिजे आणि तिथे असलेले गौरेतर उपरे...

गुलामगिरीच्या समर्थनात रंगभेदाचे तत्वज्ञान

सुभाष थोरात

“एक काळा मुलगा हात धरून उभा आहे बर्फ वर्षावात गोरा होईपर्यंत” एका अमेरिकन कवीची ही कविता अमेरिकेतील वर्णभेदावर नेमकं बोट ठेवणारी आणि भेदक भाष्य करणारी आहे. आफ्रिकेच्या जंगलात मुक्तजीवन जगणार्‍या...

अमेरिकेतील स्वातंत्र्य, लोकशाही आफ्रिकन-अमेरिकनांसाठी एक मिथकच?

डॉ. श्रीधर पवार

25 मे 2020 रोजी वीस डॉलरचे बनावट बिल वापरल्याच्या आरोपाखाली मिनेसोटामधील मिनियापोलीस येथे जॉर्ज फ्लॉइड या 46 वर्षीय काळ्या व्यक्तीच्या अटकेनंतर डेरेक शोविन या गोर्‍या पोलीस अधिकार्‍याने फ्लॉइड जेरबंद असतानाही...

वर्णभेदाचा पाडाव करण्यासाठी गोर्‍यांची राजकीय सत्तेमधील मक्तेदारी संपुष्टात आणली पाहिजे

नेल्सन मंडेला

दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषी, जुलमी गोर्‍या राजवटीविरुद्ध नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखाली आफ्रिकन नॅशनल काँग्रेस; तसेच समविचारी संघटनांनी उभारलेला प्रदीर्घ यशस्वी लढा हे अर्वाचीन इतिहासातील एक धगधगते पर्व आहे. या लढ्याचे सूत्रधार...

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई

डॉ. अनिकेत सुळे

महाराष्ट्र प्रांताला विज्ञान प्रसार-प्रचाराची फार मोठी परंपरा आहे. आजच्या घडीलाही जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये विज्ञान प्रसार - प्रचाराचे कार्य करणार्‍या अनेक संस्था कार्यरत आहेत. मात्र आज आपण एका अशा संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत,...

भारतीय संविधानाच्या निर्मितीत महिलांचे योगदान

डॉ. तृप्ती थोरात

26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान स्वतंत्र भारतात लागू झाले. यावर्षी म्हणजे 2020 मध्ये संविधानाच्या अंमलबजावणीला सत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. ज्या मनुस्मृतीने सामाजिक विषमतेवर आधारित गैरलागू शोषणव्यवस्था निर्माण केली,...