धार्मिक कर्मकांडं टाळून अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले कडलासकर कुटूंबियाचा आदर्श पायंडा
अण्णा कडलासकर
13 सप्टेंबर 2020 च्या मध्यरात्री वयाच्या 78 व्या वर्षी माझे वडील पांडुरंग दिनकर कडलासकर यांचे कर्करोगाच्या तडाख्याने निधन झाले. आयुष्याच्या 50 वर्षांत 3 क्विंटलभर तंबाखूचे सेवन करण्याची सवय त्यांना नडली....