माझी भूमिका ‘गांधी विचारांचा इतिहासकार’ अशी आहे..! – तुषार गांधी

राजीव देशपांडे

अलीकडील काळात महात्मा गांधींची मानहानी करणारी खोटी आणि बेताल वक्तव्ये करणे, त्यांच्या खुनाचे उदात्तीकरण करणे, स्वातंत्र्य चळवळीला कमी लेखण्यासाठी स्वातंत्र्य भीक म्हणून देण्यात आले, असे म्हणून हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या असीम त्यागाचा...

बाबा रामरहीम विरोधातील लढाई

राहूल थोरात

संविधानातील मूल्यांवर अपार विश्वास असल्यामुळेच बाबा रामरहीम विरोधातील लढाई जिंकू शकलो!अंशुल छत्रपती (सिरसा, हरियाणा) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर बुवा-बाबांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा दिला. या लढाईत त्यांना आपले प्राण...

‘हिजाब’ हा आंदोलनाचा मुद्दा असावा काय?

डॉ. रझिया पटेल

डॉ. रझिया पटेल या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व संशोधक आहेत. गेली चाळीस वर्षे त्या देशातील सुधारणावादी चळवळीशी निगडित आहेत. विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमधून त्यांनी मुस्लिम महिलांचे प्रश्न अतिशय अभ्यासूपणे व पोटतिडिकीने...

सत्ता संपत्तीसाठी ‘आखाडे’ गुन्हे आणि राजकारणाच्या दावणीला – धीरेंद्र झा

विनायक होगाडे

धीरेंद्र झा हे आघाडीचे शोध-पत्रकार, लेखक आहेत. त्यांनी नुकतंच ‘असेटिक गेम्स-साधूज्, आखाडाज् अँड द मेकिंग ऑफ द हिंदू व्होट’ हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. यात त्यांनी साधूविश्वाचा शोध घेऊन अनेक...

पँथर अजूनही जागा आहे…

ज. वि. पवार

‘दलित पँथर’च्या स्थापनेला पुढील वर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने याच चळवळीतून उदयास आलेले ‘दलित पँथर’चे संस्थापक, साहित्यिक, कवी, स्तंभलेखक, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक ज. वि. पवार यांच्याशी...

जटा निर्मूलन करणार्‍या मअंनिसच्या नंदिनी जाधव यांची जाहीर मुलाखत

जयश्री बर्वे

14 ऑगस्ट, 2021 ‘जोगवा’ चित्रपटातील भूमिकेने खर्‍या देवदासींचे खडतर जीवन समजले - अभिनेत्री मुक्ता बर्वे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने 14 ते 20 ऑगस्ट या कालावधीत ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार...

शेतकरी आंदोलन : महिला केवळ गर्दीचा भाग नाहीत, तर त्या आंदोलनाच्या मजबूत स्तंभ !

राजीव देशपांडे

शेतकरी आंदोलनाला आता जवळजवळ 85 दिवस उलटून गेले आहेत. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश येथील बहुसंख्य शेतकर्‍यांबरोबरच देशभरातील शेतकरी या आंदोलनात वाढत्या संख्येने सहभागी होत तर आहेतच; पण त्याचबरोबर समाजाच्या...

एकवेळ प्रश्न विचारू नका, पण किमान तर्कबुद्धी तर वापरा!

कुलगुरु डॉ. सोनीझरीया मिंझ

डॉ. सोनीझरीया मिंझ या झारखंड मधील सिदो- कान्हू मूर्मू विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत. आदिवासी मुलगी ते जे एन यु सारख्या सुप्रतिष्ठीत विद्यापीठातील संगणक विज्ञानाच्या प्राध्यापक ते कुलगुरू या त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांनी...

एक तपस्वी समाजवादी : पन्नालाल भाऊ

राज कुलकर्णी

समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा हे केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर भारतातील सामाजिक चळवळीतील एक ज्येष्ठ नाव आहे. एक तपस्वी समाजवादी, मानवतावादी व्यक्तिमत्त्व म्हणून ते सर्वांचे आदर्श आहेत. ते शाळेत असताना राष्ट्रसेवा...

सत्यशोधक रुक्साना

राहुल विद्या माने

लातूरसारख्या गावातून एका निरक्षर, गरीब मुस्लिम कुटुंबातून आलेल्या रुक्सानाने संघर्ष करीत शिक्षण घेतले. शिक्षणाच्या जोरावर मिळालेल्या नोकरीवर समाधान मानता समाजातील चुकीच्या रुढी, परंपरा, अन्यार दूर व्हावा यासाठी त्या शिक्षणाचा वापर...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ]