तर्कशास्त्र

डॉ. शंतनु अभ्यंकर

गृहीतक, प्रयोग, निरीक्षणे, निष्कर्ष आणि मूळ गृहीतक मान्य किंवा अमान्य करणे, अशी विज्ञानाची पद्धत आहे हे आपण मागच्या लेखात पाहिलं; पण गृहीतक मांडायला, प्रयोग रचायला, निरीक्षणे नोंदवायला, निष्कर्ष काढायला अतिशय...

पुरावा तपासण्याची वैज्ञानिक पद्धत

डॉ. शंतनु अभ्यंकर

जितका अचाट दावा, तितका बेफाट पुरावा हवाच की; नाही का? विज्ञानानं पुराव्याचंदेखील एक विज्ञान विकसित केलं आहे. एखादं विधान, कल्पना, दावा हा खरा की खोटा, हे तपासण्याच्या पद्धती आहेत. यात...

जितका अचाट दावा, तितका बेफाट पुरावा हवा

डॉ. शंतनु अभ्यंकर

कोणताही दावा, कारण, कार्यकारणभाव, पुरावा तपासता येण्याजोगा असावा, हे विज्ञानाचं तत्त्व. त्याचबरोबर अशा तपासणीची तयारीही असायला हवी. जिथे तपासणीला, खात्री करण्याला, विरोध असेल तिथे काहीतरी पाणी मुरते आहे, असं बेलाशक...

कोणताही दावा तपासता येईल असा हवा

डॉ. शंतनु अभ्यंकर

एखाद्या प्रश्नाचं खरं उत्तर माहीत नसेल तर माहीत नाही, असं मान्य करावं. चुकीचे, खोटे कारण कधीही चिकटवू नये. खरंखुरं उत्तर शोधून काढायची विज्ञानाची एक पद्धत आहे. समजा, वर्गाबाहेर झगझगीत प्रकाश...

अज्ञान मान्य करते ते विज्ञान

डॉ. शंतनु अभ्यंकर

चूक शोधा, चूक मान्य करा, चूक दुरुस्त करा आणि प्रगती साधा, असं विज्ञान नावाची युक्ती आपल्याला सांगते. चूक आणि अज्ञान मान्य करणं, ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. मेंडेलिफची आवर्तसारिणी (झशीळेवळल...

कोणीही चुकू शकतो

डॉ. शंतनु अभ्यंकर

विज्ञानाचा प्रवास असा चुका ओळखून, त्या दुरुस्त करत, सुधारत सुधारत होतो. जगाची रीती समजावून सांगणार्‍या कथा, परिकथा, पुराणकथा या पद्धतींत अशी सोय नाही. सांगणारा कुणीही असो; आई, वडील, मित्र, शिक्षक,...

सतत चुका सुधारत जाते ते विज्ञान

डॉ. शंतनु अभ्यंकर

नीट आणि नीटस उत्तरे शोधायची युक्ती म्हणजे विज्ञान. त्या युक्तीबद्दल आपण शिकणार आहोत. या युक्तीचा शोध अमुक एक माणसाला अमुक एके दिवशी लागला, असं नाही हं. अनेक लोकं, अनेक वर्षं,...

विज्ञान म्हणजे काय?

डॉ. शंतनु अभ्यंकर

‘विज्ञान म्हणजे काय,’ या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहीतच आहे की. समजा, मी तुमच्या वर्गात येऊन हा प्रश्न विचारला तर एकसाथ सारे ओरडून सांगाल, ‘विज्ञान म्हणजे शाळेत आपल्याला शिकवतात ते.’ रसायन,...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]