अंनिसने विचारांचा ठामपणा आणि तो कृतीत आणण्याचे धैर्य दिले

नीता नागेश सामंत

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करणं म्हणजे खरंतर प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखं असतं, कारण लोकांचा बाबा-बुवांवर प्रचंड विश्वास असतो. खेड्यापाड्यांमध्ये जादूटोणा, भानामती, करणी, डाकीण प्रथा या सगळ्या गोष्टींचा त्या लोकांवर एवढा पगडा असतो...

अंनिस कर्मकांडकेंद्री धर्म मानवकेंद्री करण्याचा प्रयत्न करते

विजया चंद्रकांत श्रीखंडे

माझे शिक्षण ग्रामीण भागात बी.ए. पर्यंत झाले. गावामध्ये मुलींच्या शिक्षणाला विशेष महत्त्व पण नव्हते. आमच्या घरामध्ये धार्मिक वातावरण होते. प्रत्येक सण, उत्सव साजरे करायचे. त्यात वटसावित्री, संतोषीमाता, वैभवलक्ष्मी असे उपवास...

अंनिसमधील काम माझे व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारे

आशा धनाले

अंनिसमधील माझ्या प्रवेशाचे कारण योगायोगाणे ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ हेच होते. मिरजमध्ये मी १० वी पर्यंतच्या मुलांचे क्लासेस घेते. २००४ साली एका गल्लीत रस्त्यालगतच्या एका खोलीत मी दिवसभर क्लासेस घ्यायची. अगदी समोर...

अडचणी आहेतच, पण कार्य चालूच ठेवू

मंदाकिनी गायकवाड

माझ्या वडिलांचे नाव किसन सावंत. ते नास्तिक होते. त्यामुळे मी लहानपणापासूनच घरात व्रतवैकल्ये किंवा देवाची पूजा अर्चा पाहिलेली नाही. आई होती थोडी धार्मिक पण नंतर तिनेही सर्व सोडून दिलं. माझी...

अंनिसचे काम मानसिक समाधान देते

सुनीता देवलवार

सामाजिक विचारांचा वारसा मला माझ्या वडिलांकडून मिळाला. सामाजिक सुधारणा, तत्त्वज्ञानावर आधारित अशा थोर विचारवंतांची बरीच पुस्तके आमच्या घरी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ज्योतीबा फुले यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर...

अंनिसमुळे समाजात एक वेगळी ओळख मिळाली

डॉ. अस्मिता बालगावकर

महाविद्यालयीन जीवनात कधी कुठे व्याख्यान आहे असे कळले की, आवर्जून तिथे जाणे व्हायचे. त्यात माझ्याच संगमेश्वर कॉलेजमध्ये डॉ नरेंद्र दाभोलकरांचे व्याख्यान आहे असे कळले आणि त्या व्याख्यानाला अगदी उत्सुकतेने आम्ही...

अंनिसची कार्यकर्ती म्हणून वैद्यकीय सेवेतूनच काम करण्याची इच्छा

डॉ. सारिका शिंदे जावळीकर

मी ज्या कुटुंबात जन्मले, वाढले, लहानाची मोठी झाले ते अगदी सुशिक्षित जरी असले, तरी घरची जुनी मूळ म्हणजे माझे आजी-आजोबा हे ग्रामीण भागातूनच आलेले. त्यात अशिक्षित व कमी अधिक प्रमाणात...

स्वातंत्र्य आणि विवेकाची पुष्कळ किंमत चुकवूनही एकूण हिशोब जमेचाच!

डॉ. निलांबरी सामंत-तेंडुलकर

२० ऑगस्टला डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा अकरावा स्मृतिदिन आहे. १० मे रोजी खुनाच्या खटल्याचा निकाल येऊन जरी दोघाही मारेकर्‍यांना आजन्म कारवास झाला असला, तरी त्यांना हे कृत्य करायला लावणार्‍या मुख्य हातांपर्यंत...

विवेकाचा आवाज बुलंद करायचा हा संकल्प!

मृण्मयी उदय चव्हाण

माझा जन्म अशा कुटुंबात झाला की जिथे बाळांना समजायला लागल्यावर देवबाप्पा करा, असं सांगितलं जातं ते माझ्या कुटुंबात कधीच ऐकायला मिळालं नाही. पण हसत खेळत संस्कार मात्र झाले आणि मग...

परिस्थितीशी दोन हात करण्याचे बळ मला विवेकवादी संस्काराने दिले!

डॉ. वृषाली मंडपे

आपण कसे घडलो याचा मागोवा घेताना आपल्या लक्षात येते की, आपल्या घडण्यात अनेक प्रसंग, अनुभव, आपल्या अपेक्षा, आपण कळत नकळत केलेले इतरांचे अनुकरण, सभोवतीचा समाज, आपण घेतलेले निर्णय, त्याला समाजाचा...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]