‘अंनिस’ सत्यशोधनाला येणार म्हणताच ‘भानामती’ने ठोकली धूम
प्रशांत पोतदार
5 सप्टेंबर 2020 शिक्षक दिन. सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळग्रस्त असणार्या एका खेड्यातून शिक्षकाचा फोन खणाणला, “सर, आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करता ना?” मी म्हणालो, “हो....पण आपण कोण बोलताय? माझा...