कोविड -19 व्हायरस : उगम, उद्रेक व मिथके

डॉ. श्रीधर पवार

वुहान व्हायरस? वुहान हे शहर वर्षभरापूर्वी फार चर्चेतील नाव नव्हते. या वर्षी हे नाव मात्र घरोघरी चर्चेत आले आहे. शतकापूर्वी (1911) वुहान शहर ‘झिनहाई क्रांती’चे केंद्र होते. चैन्ग कै शेक...

रमाबाई आंबेडकरनगर हत्याकांड : भळभळणारी जखम

श्याम गायकवाड

रमाबाई आंबेडकरनगर, मुंबई महानगरातील घाटकोपर या उपनगराच्या मधून जाणार्‍या पूर्व द्रूतगती महामार्गालगत असलेली झोपडपट्टीसदृश वसाहत. लोकसंख्या अंदाजे 50 हजार. वस्ती बहुसंख्य दलितांची. वस्तीच्या प्रवेशद्वारालगतच अगदी नाक्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा....

कोरोना काळात धर्मनिरपेक्ष अभ्यासक्रम बदलण्याचा घाट

डॉ. राम पुनियानी

‘कोविड-19’ने सर्वत्र धुमाकूळ घातलेला असताना काही विशिष्ट देशातील सत्ताधारी याचा उपयोग त्यांचा ठराविक अजेंडा तीव्रतेने पुढे रेटण्यासाठी करीत आहेत. लोकतांत्रिक स्वातंत्र्यांची विशिष्ट स्वरुपात छाटणी केली जात आहे आणि त्याची प्रतिक्रिया...

मूलभूत बदलाच्या अपेक्षेत परीक्षा

-किशोर दरक

कोरोना काळातल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सध्या शिक्षण क्षेत्रातले दोन मुद्दे ऐरणीवर आलेत - विद्यापीठीय स्तरावर पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा आणि शालेय स्तरावरील अभ्यासक्रमात कपात. खरं तर मूळ मुद्दा एकच आहे आणि...

मराठवाड्यात अत्यंत उत्साहात साजरी होणारी – वेळ अमावस्या

डॉ. नितीन शिंदे

लातूर येथे दि. 17 ते 19 जानेवारी 2020 रोजी संपन्न झालेल्या महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने एका आगळ्या-वेगळ्या सणाची माहिती मिळाली. लातूरचे कार्यकर्ते उत्तरेश्वर बिराजदार यांनी...

‘ब्रह्म’भूषण नारळीकर

सुभाष थोरात

सुप्रसिध्द शास्त्रज्ञ आदरणीय जयंत नारळीकर यांनी ब्राह्मण सेवा संघ नावाच्या संघटनेकडून ब्रह्मभूषण पुरस्कार स्वीकारला. त्याबद्दलची बातमी छापून आल्यानंतर उलट-सुलट चर्चा झाली आणि पुन्हा एकदा पुरोगामी समजल्या जाणार्‍या लोकांनी जाती संघटनेकडून...