अंनिसच्या फटाकेमुक्त आनंदी दिवाळी या अभियानात सामील व्हा!

अनिल करवीर

भारतीय संस्कृती निसर्गाच्या अधिक जवळ जाणारी आहे. भारतीय सण म्हणजे निसर्गाची पूजा; मात्र असे असताना अलिकडच्या काळात सणांनीही प्रदूषण वाढविण्यात मोठा हातभार लावला असल्याचे नाकारता येत नाही. दिवाळी म्हणजे सणांचा...

चहूकडे पाणीच पाणी… निसर्गाचे रौद्र रूप : महापूर

प्रभाकर नानावटी

पावसाचा लहरीपणा एप्रिल-मेच्या कडक उन्हाळ्यानंतरच्या मान्सूनचे आगमन म्हणजे भारतीय मनाला पर्वणीच असल्यासारखे वाटत असावे. दोन-तीन महिने घामाघूम झालेल्या शरीराला मान्सून काळातील हवेतील गारवा हवाहवासा वाटू लागतो. शेतकरी, शेतमजूर सुखावतात. महिलांना...

सर्प : समज-गैरसमज

अतुल बाळकृष्ण सवाखंडे

साधा साप दिसला की तो मारायचा..हे सर्वसामान्य लोकांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे..साप म्हणजे शत्रू, हीच शिकवण पिढ्यान्पिढ्या मिळाली आहे...साप ही जमात मानवी अप्रचाराने बदनाम झाली आहे.. विषारी साप कुठला आणि...

चक्रीवादळाचं विज्ञान आणि नियोजन

प्रभाकर नानावटी

काही वर्षांपूर्वी ‘वादलवारं सुटलं गो। वार्‍यानं तुफान उठलं गो।’ हे कोळीगीत बहुतेकांच्या तोंडी असायचे. गाणे गुणगणत असताना या गाण्यात वर्णन केल्याप्रमाणे वादळाचा जोर वाढतच गेल्यास तो आपल्या जीवावर उठू शकेल,...

निसर्ग परिसंस्था रोग नियंत्रणासाठी मदतकारक

अनिल सावंत

‘कोविड-19’ने गंभीर इशारा दिलेला आहे, की मानवी आरोग्य आणि पृथ्वीचे आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहेत. मानवाला स्वतःचे आरोग्य सांभाळायचे असेल तर निसर्ग संतुलन राखणे अपरिहार्य आहे. सतरा लाख विषाणू सस्तन प्राणी...

लोणार सरोवर गुलाबी का झाले?

राजपालसिंग आधारसिंग राजपूत

सरोवरातील पाण्याच्या रंग बदलल्याने परिसरातील नागरिकांत विविध अफवांचे पेव फुटलेले आहे. जगाचा अंत जवळ आला असून लवकरच जगबुडी होणार, भगवान विष्णूने लवणासुराचा वध केल्यावर सांडलेल्या रक्तामुळे पाण्याचा रंग लाल झाला,...

टोळधाडीचे संकट

अंनिवा

‘कोविड - 19’ ची साथ, अम्फान, निसर्ग चक्रीवादळे यामुळे आधीच आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र येथील शेतकर्‍यांना आणखी एका नैसर्गिक संकटाला गेल्या डिसेंबरपासून तोंड देण्याची पाळी...

ऑस्ट्रेलियाच्या जंगलातील वणवा : हवामान बदलाचे रौद्र रूप

प्रभाकर नानावटी

गेल्या काही महिन्यांत जगाचे नंदनवन म्हणून समजलेल्या अमेरिकेच्या कॅलिफोर्निया या राज्यात, अ‍ॅमेझॉन नदीच्या खोर्‍यातील पर्जन्यवनांच्या प्रदेशात व ऑस्ट्रेलियातील अरण्य प्रदेशात लागोपाठ लागलेल्या भयंकर प्रमाणातील वणव्यांमुळे संपूर्ण जग हादरले. टीव्हीच्या पडद्यावर...