अंधश्रद्धा निर्मूलनाच्या तीन गझला

श्रीकृष्ण राऊत

(1) लाभो आम्हा तुकोबा शेजार निंदकांचे दारापुढे असावे ते दार निंदकांचे ॥ किरकोळ-थोर कोणी, आहे लहान-मोठा देवा, किती घडवले आकार निंदकांचे ॥ टीका करून त्यांनी आम्हास शुद्ध केले मानू हजार...