राज्यघटनेचे मूलभूत अधिकार आपले प्राणवायू – अ‍ॅड. अभय नेवगी

सौरभ बागडे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त महा. अंनिस आणि आय.एल.एस. विधी महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जादूटोणा विरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतून निर्माण झालेल्या...

‘म्हैसाळ’प्रकरणी मांत्रिकावर जादूटोणाविरोधी कायदा लावावा

गुप्तधन, पैशांचा पाऊस यातून फसवणूक करणार्‍या जिल्ह्यातील मांत्रिकांच्या टोळ्यांवर कठोर कारवाई करावी - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे वनमोरे कुटुंबीयांचे मांत्रिक अब्बास बागवान व त्याचा सहकारी...

नागपूर अंनिसच्या विदर्भस्तरीय जादूटोणाविरोधी कायदा प्रबोधन यात्रेस प्रचंड प्रतिसाद

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात त्याचाच एक पाईक म्हणून, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले, महामानव विश्वरत्न बोधिसत्व प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त दि. 15 ते 18 एप्रिल...

राजद्रोहाचा कायदा : काही निरीक्षणे

डॉ. नितीश नवसागरे

लोकशाहीमध्ये सरकारच्या धोरणांचे समर्थन प्रत्येक नागरिक करेलच असे नाही. सरकारी धोरणांवरती, सरकार पक्षावरती व कधी कधी सत्तेतील लोकांवरती टीका व टिप्पणी होत राहणार. नापसंती व्यक्त केली म्हणून एखाद्यावरती राजद्रोहाचा खटला...

चमत्कार आणि जादूटोणा विरोधी कायदा

अ‍ॅड. गोविंद पाटील

बुवाबाजीविरुद्धची लढाई ही ‘महाराष्ट्र अंनिस’मधील एक मोठे कुतूहल व आकर्षण राहिलेले आहे. बुवाबाजी तशी अनेक प्रकारची चालू असे. कथित बाबा-बुवा, स्वामी-महाराज, मांत्रिक, देवऋषी, संत-महंत अशी अनेक नावे धारण करून स्वत:च्या...

NRC, CAA कायदे मुस्लिम, आदिवासी व भटके यांना गुलाम बणवणारे

फारुक गवंडी

NRC, CAA कायद्याविरुद्ध संपूर्ण भारतात अस्वस्थता आहे आणि विशेषतः मुस्लिम समाज प्रचंड अस्वस्थ आहे. भारतात अनेक ठिकाणी या कायद्याविरुद्ध आंदोलने सुरू आहेत. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून भारतीय संसदेत पारित झालेला...

सत्ताधार्‍यांच्या मतदारांना आणि CAA समर्थकांनाही आवाहन

कृष्णात स्वाती

‘लोकहो, लोकशाहीतील आपले मत देण्याचा बहुमोल अधिकार बजावून आपण देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाची कृती केली आहे, त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! तुम्ही मत कुणाला दिले, हे जाणून घेण्याची मला...

कर्नाटक अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला मंजुरी

अंनिवा

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2016, 17 नोव्हेंबर 2017 मध्ये भाजपचा विरोध डावलून राज्य विधानसभेत मंजूर झाला होता. या मसुद्यावर कर्नाटकच्या राज्यपालांनी सही केली आणि हा कायदा कर्नाटकात लागू झाला. कशावर बंदी...

अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजेच असहमतीचे, चिकित्सा करण्याचे आणि प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य

डॉ. प्रमोद दुर्गा

धार्मिक बाबतीत न्यायालयाचे निर्णय हूलीकल नटराज यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात 2008 साली एक याचिका दाखल केली. या याचिकेत त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या की, मदीकेरी कोर्टाने त्यांच्याबाबत दिलेला निर्णय रद्द व्हावा...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]