विज्ञानापेक्षा काहीही श्रेष्ठ नाही – वरुण ग्रोव्हर

राहुल विद्या माने

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त साने गुरुजी स्मारक पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वरुण ग्रोव्हर यांचे ‘जिज्ञासा में जीवन’ या विषयावरील व्याख्यान झाले. त्याचे शब्दांकन अंधश्रद्धा निर्मूलन...

डॉ. दाभोलकरांनी दाखवलेला देव

विनायक पुरुषोत्तम

२००४ सालची गोष्ट आहे. मी आमच्या मागच्या दारात पायरीवर पुस्तक वाचत बसलो होतो... माझी आई अंगणात कपडे वाळत घालत होती. मला आईच्या मागे काळ्या रंगाचं काहीतरी सरपटताना दिसलं. काही कळायच्या...

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे विचार घरोघरी

प्रभाकर नानावटी

नुकताच डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्याचा निकाल लागला. प्रत्यक्ष मारेकर्‍यांना शिक्षा झाली पण मुख्य सूत्रधार सुटले गेले. ‘डॉ. दाभोलकरांचा हा खून त्यांचे विचार संपवण्यासाठी केला होता’, असे निरीक्षण न्यायालयाने आपल्या...

कल्पनेपलिकडच्या गोष्टी

अ‍ॅड. अभय नेवगी

या सगळ्याचा परिपाक म्हणून १० मे २०२४ रोजी, ज्यांनी डॉ. दाभोलकरांना प्रत्यक्ष गोळ्या घातल्या त्यांना शिक्षा झाली. निदान मी तरी असा खून खटला वाचलेला नाही, जो १०-११ वर्षे चालू आहे,...

रामदेव बाबांच्या औषधाला लोक का भुलतात..?

डॉ. शंतनू अभ्यंकर

रामकृष्ण यादव उर्फ रामदेवबाबा यांचं आणि माझं अगदी घट्ट नातं आहे. गेली काही वर्षं कधी अचंब्याने, कधी अविश्वासाने तर वचित असूयेने मी या ब्रह्मचार्‍याचे उटपटांग चाळे न्याहाळत आहे. ज्या विखारी...

रामदेव बाबास ‘सुप्रीम’ फटकार!

अ‍ॅड. सौरभ बागडे

योग गुरू म्हणून उदयास आलेले रामदेव ‘योगा के रंग स्वामी रामदेव के संग’, भ्रष्टाचार विरोधी आंदोलन, पतंजली आयुर्वेदिक कंपनी यामुळे गेले एक-दीड दशक सर्वाधिक चर्चेत आहेत. जागतिकीकरणामुळे निर्माण झालेला हिंदू...

अवमान प्रकरण : कोर्टात काय घडले?

अ‍ॅड. सौरभ बागडे

१) २१ नोव्हें.२०२३ ला कोर्टाला पतंजलीने आपण पुन्हा दिशाभूल करण्यार्‍या जाहिराती करणार नाही आणि दुसर्‍या आरोग्य शास्त्राबद्दल चुकीची विधाने करणार नाही याची हमी दिली होती. त्याचवेळी कोर्टाने पुन्हा तुम्ही तुमच्या...

सद्गुरूवाचून सापडेल सोय!

डॉ. हमीद दाभोलकर

आधुनिक उपचारांवर टोकाची टीका करणारी, केवळ ध्यानधारणेने आजार दूर होऊ शकतात, असे दावे करणारी व्यक्ती स्वत: आजारी पडल्यावर आधुनिक वैद्यकशास्त्राची मदत घेत असेल, तर या दाव्यांची सार्वजनिक चिकित्सा करणे आपले...

असा असतो जितेंद्रिय योगी..?

डॉ. विजय रणदिवे

१. "जिथं विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरु होतं” अशा वल्गना करणारे स्वतःवर वाईट वेळ आल्यावर मात्र बरोबर विज्ञानाच्या आश्रयाला जातात. ‘इनर इंजिनिअरिंग’ सारख्या फॅन्सी नावाने आपले कोर्सेस लोकांना लाखो रुपयात...

‘हिप-हॉप’मधील आंबेडकरी प्रेरणा आणि प्रतिमा

डॉ. श्रीधर पवार

भारतीय हिप-हॉप हा भारतीय तरुणाईत विकसित झालेला लोकप्रिय संगीत प्रकार आहे. २००० च्या दशकाच्या सुरुवातीपासून तेलुगू हिप-हॉप प्रख्यात झाले. भारतात तमिळ हिप-हॉप सर्वाधिक लोकप्रिय आहे तसेच कन्नड आणि मराठीसारख्या इतर...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]