चमत्काराच्या अफवेबाबत गावभर बोर्ड लिहिले

अनिल चव्हाण

21सप्टेंबर 1995 : मु. पो. कोल्हापूर ‘अंनिस’ कोल्हापूर शाखेच्या दृष्टीने 1995 हे वर्ष खूपच महत्त्वाचे आणि उत्साहवर्धक गेले. ‘निर्माल्य पाण्यात टाकू नका’ आणि ‘पाणी प्रदूषण टाळा’ मोहीम चांगलेच बाळसे धरत...

‘कोरोना’ आणि अफवांची ‘फॉरवर्डेड’ साथ

डॉ. प्रदीप आवटे

“म्हसवडमध्ये पोचला कोरोना व्हायरस...” माझ्या एका पत्रकार मैत्रिणीने मला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज केला आणि मला विचारले, “डॉक्टर, हे खरं आहे का?” मी चक्रावूनच गेलो. आम्ही इथं मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करतोय,...

पूर्व विदर्भात पसरलाय ‘मोह’ वृक्ष अलिंगनाचा चमत्कार

प्रा. नरेश आंबीलकर

पूर्व विदर्भात मोहाच्या झाडाला कल्पवृक्ष संबोधले जाते. मात्र या झाडाच्या बुंध्याला अलिंगन दिलं की, सर्व रोगातून, भूतबाधेतून मुक्ती मिळते, असे कुणी सांगितलं, तर विश्वास ठेवाल काय? पण मोहवृक्षाच्या आलिंगनाचा चमत्कार...