मुले सोडण्याच्या अंधश्रद्धेमुळे

महेंद्रकुमार मुधोळकर

महाराष्ट्रात आज देखील अंधश्रद्धेपोटी मुले देवाला सोडली जातात. आश्रमात राहणार्‍या या मुलांचे लैंगिक शोषण झाले तर आश्रम चालक मौन बाळगतात. बीड जिल्ह्यातील मांजरसुंभा भागातील वेगवेगळ्या आश्रमांमधून 12मुलांची सुटका करण्यात आली....

पंढरपूरच्या देवदासीची केली जटेतून मुक्तता

नंदिनी जाधव

पंढरपूर येथील रेणुका इनामदार यांची जट काढावयास गेलो असता त्यांच्याच मावशी सीताबाई भजनावळे (वय 60) याही देवदासी आहेत. यांच्याही डोक्यात गेली 30 वर्षांपासून जट असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा सीताबाई भजनावळे...

‘ग्रहणामुळे बाळाला व्यंग निर्माण होते’ ही अंधश्रद्धा – अंनिस

संजय बनसोडे

सूर्यग्रहणात ज्या गरोदर महिलेने भाजी चिरली होती, त्या महिलेने दिलाय सदृढ बाळाला जन्म महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने इस्लामपूर येथील गर्भवती महिलेने ग्रहणकाळातील अंधश्रद्धा झुगारून स्वतः ग्रहण पाहिलं. त्या महिलेची...

मंदिरातील अशास्त्रीय सर्पदंश उपचार बंद करा : रायगड अंनिसची मागणी

मोहन भोईर

नागोठणे पोलीस ठाण्याच्या कार्मक्षेत्रातील आमडोशी, ता. रोहा मेथील माणकेश्वर मंदिरात साप चावलेली व्यक्ती ठणठणीत बरी झाल्याची बातमी दै. ‘वादळवारा’ या वर्तमानपत्रात दि. 27 जुलै रोजी प्रसिद्ध झाली होती. दि. 23...

आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरूपयोग करून मुंबईत भानामती

मुक्ता दाभोलकर

भानामतीने त्रासलेल्या व्यक्ती जेव्हा सगळे उपाय करून थकतात, तेव्हा त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे येतात. या प्रकरणात देखील असेच घडले. या प्रकरणाचे वेगळेपण म्हणजे ही भानामती ‘हाय-टेक’ होती. महानगरातील एका टोलेजंग...

मूल होत नसल्याच्या कारणावरून अघोरी पूजा

नंदिनी जाधव

मूल होत नसल्याच्या कारणावरून एका विवाहितेकडून अघोरी पूजा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भिगवण (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे उघडकीस आला. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात संबंधित विवाहितेने छळ आणि मूल होण्यासाठी...