जेवढा पुरावा तेवढा विश्वास!

मुक्ता दाभोलकर

१४ जुलै २०२३ रोजी भारताने तिसर्‍या चंद्र-शोध मोहिमेअंतर्गत अवकाशात यान धाडले. त्या यानाच्या प्रवासाबद्दलची बातमी वाचत असताना एक दृकश्राव्य फीत नजरेस पडली. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात सर्पदंशाच्या रुग्णावर एक...

विवेकवादाचा समग्र इतिहास

मुक्ता दाभोलकर

प्रा. प. रा. आर्डे यांच्या ‘लढे विवेकवादाचे’ या पुस्तकाचे उपशीर्षक ‘विवेकवादाचा इतिहास, तत्त्वज्ञान, संघर्ष आणि चरित्र यांची रोमांचक सफर’ असे आहे. पुस्तक वाचताना या उपशीर्षकाची प्रस्तुतता मनोमन पटते. प्रा. आर्डे...

ओरिसातील विवेकवादी चळवळ आणि तेथील चेटकीण कुप्रथा

राहुल थोरात

"पशुबळी देऊ नका, सण-समारंभावर वायफळ खर्च करू नका!” - सम्राट अशोक यांचा शिलालेख (धौली, भुवनेश्वर) दोन हजार वर्षांपूर्वी सम्राट अशोकांनी ओरिसातील एका शिलालेखावर आपल्या जनतेला हा संदेश दिला होता; परंतु...

केऊंझरमधील चेटकीण बळींचे अनोखे स्मारक

राहुल थोरात

जगभरात अनेक प्रतिष्ठित नेत्यांची, संत-समाजसुधारकांची स्मारके तयार केली जातात. परंतु चेटकीण प्रथेच्या बळी पडलेल्या पीडित महिलांचे अनोखे स्मारक ओरिसा पोलिसांनी केऊंझर जिल्ह्यात उभे केले आहे. महिलांवर समाजाने केलेल्या दुष्कर्मांची साक्ष...

धर्मसंस्थेची चिकित्सा करताना धर्मभावनेचा आदर ठेवणे आवश्यक : प्रा. शरद बाविस्कर

श्रीपाल ललवाणी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे 9 एप्रिल रोजी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व ‘भुरा’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक-प्राध्यापक तत्त्वज्ञानाचे अभ्यासक शरद बाविस्कर यांचे व्याख्यान पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. ‘धर्मभावना, धर्मसंस्था...

सत्यशोधक केशवराव विचारे

छायाताई पोवार

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड आणि माणगांव या गावांनी विधवा प्रथेविरुद्ध सर्वप्रथम ठराव मंजूर केले. या गावांना कमलताई विचारे यांनी त्यांचे सासरे सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या नावाने प्रत्येकी 50 हजार रुपयांचे प्रेरणा...

बाबा रामरहीम विरोधातील लढाई

राहूल थोरात

संविधानातील मूल्यांवर अपार विश्वास असल्यामुळेच बाबा रामरहीम विरोधातील लढाई जिंकू शकलो!अंशुल छत्रपती (सिरसा, हरियाणा) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर बुवा-बाबांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा दिला. या लढाईत त्यांना आपले प्राण...

इस्लामपूर येथे ‘अंनिस’चे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

प्रा. डॉ. एस. के. माने

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने इस्लामपूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात जिल्हास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. सहा तालुक्यांतून 250 कार्यकर्तेया शिबिरासाठी उपस्थित होते. या शिबिराचे उद्घाटन रोपट्याला...

व्हॉल्टेअर : मानवी स्वातंत्र्याचा मुक्तीदाता

प्रा. प. रा आर्डे

व्हॉल्टेअर मानवी स्वातंत्र्याचा मुक्तीदाता. जग हालवून सोडणार्‍या या महामानवाचा जन्म 1694 मध्ये फ्रान्समध्ये झाला. जन्मत:च कृश आणि दुर्बल, क्षणाक्षणाला मृत्यू आणि जीवन यांच्यात हेलकावे खाणारा व्हॉल्टेअर रडतखडत अल्पकाळ जगला नाही,...

डार्क एनर्जी व डार्क मॅटर

प्रभाकर नानावटी

बहुतेक वेळा ऊर्जा, बळ व शक्ती या संकल्पना समानार्थी शब्द आहेत, असे समजूनच रोजचे व्यवहार चालत असतात. energy (ऊर्जा), force (बळ) व power (शक्ती) या शब्दांची मूळ इंग्रजीतील व्याख्या व...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ]