साईबाबा जन्मस्थळ वाद देव मोठा की पैसा?

पाथरीचे ग्रामस्थ म्हणतात, ‘साईबाबा आमच्या गावात जन्मले.’ बीडचे लोक म्हणतात, ‘साईबाबांनी आमच्याकडे नोकरी केली.’ धुपखेडा म्हणते, ‘आमचे गाव साईंची प्रकटभूमी आहे’ आणि शिर्डी तर साईबाबांना वाटून घ्यायला तयार नाही! हे...