18 वर्षीय मुलीची आत्महत्या जातपंचायतीचे क्रौर्य : मृतदेहावर आकारला 20 हजारांचा दंड
आपण फक्त पुरोगामी महाराष्ट्राची चर्चा करतोय. आज 2020 वर्ष सुरू असले तरी जातीय जाणिवा आपल्याकडे किती तीव्र आहेत, जातपंचायतीचा पगडा किती भयानक पध्दतीने आपापल्या समाजावर फास आवळतोय, हे जळगावच्या घटनेवरून...