डॉक्टरांनी आमचं साधं आदरातिथ्य आनंदाने स्वीकारलं
जादूटोणाविरोधी कायदा विधिमंडळात संमत व्हावा, म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर आपल्या सहकार्यांसोबत अनेक वेळा विधानभवनात चकरा मारत राहिले. आमदार व मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. परंतु होकारापलिकडे कायदा मंजूर करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले...