व्यक्ती-विशेष प्रकाशबीजे रुजविणारे डॉक्टर वल्लभ वणजूऑगस्ट 2020ऑगस्ट 2020 मी दहावीत असताना माझे वडील हार्ट अॅटॅकने गेले आणि लगेच तीन वर्षांनी माझ्या आईला कॅन्सर झाला. वैद्यकीय उपचार सुरू होतेच; परंतु नातेवाईक, मित्र इत्यादी सद्भावनेने स्वामी, बुवा, मांत्रिकांकडे जाण्याविषयी सुचवत...