डॉ. दाभोलकर, जोमाने नेऊ पुढे चळवळ !

तुम्ही विचार आम्हा दिले, जनमानसात रुजवले, विवेक आणि विज्ञानाचे दिले आम्हाला बळ डॉ. दाभोलकर, जोमाने नेऊ पुढे चळवळ ! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त...

अंनिसची कोरोना संकटात मदत

भोर अंनिसकडून 78 कुटुंबांना धान्य व भाजी वाटप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा भोर यांच्या वतीने दि. 28 मे 2020 रोजी हरदेवनगर झोपडपट्टी, महाड नाका, भोर या ठिकाणी लॉकडाऊनमुळे वंचित...

देस की बात रवीश के साथ

देशातील सर्वांत मोठ्या मनुष्यबळ असलेल्या स्थलांतरित/प्रवासी मजुरांची संख्या 40-45 कोटी अशी आकडेवारी खुद्द सरकारी सर्वेक्षण यंत्रणांनी दिलेली असताना त्यांच्या समस्या माध्यमांमध्ये कुठेच दिसत नव्हत्या. या अभूतपूर्व स्थलांतराचे मानवी, धोरणात्मक, आर्थिक,...

कोरोनामुक्त झालेल्या छोट्या देशांची गोष्ट छोटे देश देत आहेत मोठे धडे!

स्वीडन, दक्षिण कोरिया व न्यूझीलंड या छोट्या देशांच्या ‘कोविड-19’वरील नियंत्रण मिळविण्यामागील काय कारणे असतील? वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित धोरण आखणी-अंमलबजावणी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांची सक्षम उभारणी, चाचणीची व्यापकता-गती वाढवणे, अचूक माहितीच्या आधारे...

डॉक्टर, तुमचा जात निर्मूलनाचा लढा आम्ही पुढे नेतोय…!

“प्रिय डॉक्टर, कसे आहात? खूपच औपचारिक प्रश्न आहे ना? तुम्ही गेल्यापासून क्वचितच असा एखादा दिवस गेला असेल की तुमची आठवण आली नाहीय. ‘संवादशाळा’ असो, पुस्तक वाचन असो किंवा आपलं बोलणं...

वार्तापत्राची वेबसाईट डॉ. दाभोलकरांचा विवेकवादी विचार समाजात सर्वदूर पोचवेल – डॉ. एन. डी. पाटील

जगभरातील वाचकांपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचा विषय पोचवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’ची वेबसाईट तयार केली आहे. 14 ऑगस्ट रोजी वेबसाईटचे लोकार्पण एका ऑनलाईन कार्यक्रमात ‘अंनिस’चे अध्यक्ष प्रा. डॉ. एन....

तानाजी खिलारे : व्यक्ती व विचार

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे माजी सहसंपादक टी.बी.खिलारे यांचे पुणे येथे नुकतेच निधन झाले. त्यांना अभिवादन म्हणून प्रभाकर नानावटी आणि डॉ.प्रदीप पाटील यांनी लिहिलेले अभिवादन लेख वाचकांच्यासाठी देत आहोत. या दोन्ही लेखातून...