पर्यावरण लोणार सरोवर गुलाबी का झाले? राजपालसिंग आधारसिंग राजपूतजुलै 2020जुलै 2020 सरोवरातील पाण्याच्या रंग बदलल्याने परिसरातील नागरिकांत विविध अफवांचे पेव फुटलेले आहे. जगाचा अंत जवळ आला असून लवकरच जगबुडी होणार, भगवान विष्णूने लवणासुराचा वध केल्यावर सांडलेल्या रक्तामुळे पाण्याचा रंग लाल झाला,...