इस्लामपुरात मांत्रिकाच्या अघोरी उपचारातून मुलीची सुटका
इस्लामपूर येथे भूतबाधा झाल्याचे सांगत मांत्रिकाने शालेय विद्यार्थिनीवर चालविलेल्या अघोरी उपचारातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तिची सुटका केली. दहावीत शिकणार्या या विद्यार्थिनीवर हा प्रसंग बेतला होता. डॉ. राहुल मोरे यांनी तिच्यावर...