कोल्हापुरात शहीद कॉ. पानसरे यांचा पाचवा स्मृतिदिन!
20 फेबु्रवारी, शहीद कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूरमधील उपक्रम 16 फेबु्रवारी 2015 रोजी सकाळी फिरायला गेले असता कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. त्यांना गोळ्या घातल्या गेल्या....