कोल्हापूर येथे प्रा. एन. डी. पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन परिषद संपन्न

एन. डी. सरांनी आपल्या वैयक्तिक, सामाजिक, राजकीय जीवनात आयुष्यभर वैज्ञानिक दृष्टिकोन जपला; तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार व्हावा, तो समाजात रुजावा, यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. त्यामुळेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने...

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिनी उदय देशमुख यांच्या चित्रांचे प्रदर्शन

20 ऑगस्ट, 2022 रोजी पुणे येथे मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते चित्रकार उदय देशमुख यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. घोले रोड, शिवाजीनगर पुणे येथील राजा...

‘अंनिस’च्या पुढाकारामुळे डोंबिवलीत बालविवाहाविरोधात गुन्हा दाखल

‘महाराष्ट्र अंनिस’च्या पुढाकारामुळे डोंबिवलीत बालविवाहाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवलीतील मानपाडा भागातील सोसायटीमधील एका घरात अतिशय गुप्तपणे पार पडलेल्या बालविवाहातील अल्पवयीन मुलीचे वय मात्र 15 वर्षे, 3 महिने, 11...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डोंबिवलीतर्फे ‘सावित्री उत्सव’ साजरा

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मोत्सव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा कुटुंब मेळावा आयोजित करून आनंदाने साजरा करण्यात आला. डोंबिवली येथील ‘अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. प्रवीण देशमुख यांच्या घरी हा कुटुंब...

‘अंनिस’च्या वार्षिक अंकाचे जटा निर्मूलन केलेल्या महिलांच्या हस्ते प्रकाशन

‘अंनिस’च्या वार्षिक अंकाचे जटा निर्मूलन केलेल्या महिलांच्या हस्ते प्रकाशन - डॉ. तारा भवाळकर जमदग्नी हा तापट ऋषी होता. बायकोच्या मनात केवळ परपुरुषाचा विचार आला, म्हणून त्याने त्याच्या मुलाला, आईचे मस्तक...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे संविधान दिन जल्लोषात साजरा…!

देशभरात सध्या उसळलेला जाती-धर्माचा उन्माद व जनसामान्यांच्या जगण्याच्या प्रश्नांसंबंधीचे असंतोषाचे वातावरण या पार्श्वभूमीवर देशभरात 72 वा प्रजासत्ताक दिन पार पडला. ज्या भारतीय संविधानाने नागरिकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, त्या...

संविधान हाच खरा धर्मग्रंथ : डॉ. जब्बार पटेल

‘अंनिवा’च्या डॉ. आंबेडकर विशेषांकचे प्रकाशन बुद्धीवर आधारित सांस्कृतिक आणि सामाजिक लोकशाही देणारे आणि प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा हक्क, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता देणारे संविधान हाच खरा देशाचा धर्मग्रंथ असून हीच...

वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्हा शाखेचा ‘जागर स्त्रीमुक्तीचा’ व ‘संत कबीर जयंती’ साजरी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे जिल्हा आणि असंघटित कष्टकरी कामगार संघटना, उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा कबीर जयंती व वटसावित्री पौर्णिमेनिमित्त ‘जागर स्त्रीमुक्तीचा’ कार्यक्रम उल्हासनगर येथे झाला. हा कार्यक्रम ऑनलाईन...

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या ‘फसवे विज्ञानविरोधी जनजागरण’ व्याख्यानमालेस उत्स्फूर्त प्रतिसाद

पहिला दिवस ‘अंनिस’च्या छद्मविज्ञानविरोधी विशेषांकाचे प्रकाशन. महाराष्ट्र अंनिसच्या ‘फसवे विज्ञानविरोधी जनजागरण मोहिमे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद. 500 श्रोत्यांची उपस्थिती कार्यकारणभाव तपासून न घेतलेल्या आंधळ्या विज्ञानाचे रूपांतर छद्म अथवा फसव्या विज्ञानात होते. शास्त्रज्ञ...

न्हावा शेवा पोलीस स्टेशनमध्ये जातपंचायतीवर सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

उलवे, नवी मुंबई येथील रहिवासी रोहन राजू गरुड यांच्या घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात दाखल आहे, तरीही या घटस्फोटाचा निवडा जातपंचायतीद्वारे केला जावा, असा दबाव गरुड कुटुंबीयांवर आणला गेला. 5 व 55...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ]