भंडारा जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून चौघांची विवस्त्र धिंड
जादूटोण्याच्या संशयावरून चौघांची विवस्त्र धिंड काढून बेदम मारहाण करण्याची घटना तुमसर तालुक्यातील राजापूर येथे शनिवार दि. 25 जुलैला रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी गावातील 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात...