डॉक्टरांच्या संयत उत्तराने प्रभावित झालो

माझे वडील हे संगमनेर पोस्टात नोकरीला असल्याने आमचे वास्तव्य संगमनेर येथेच होते; परिणामी शिक्षणही संगमनेर परिसरातच पूर्ण झाले. अशातच इसवी सन 2000 या वर्षी डी. एड. पूर्ण केले. आता पुढे...

संगमनेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून कोळपेबाबाचा पर्दाफाश

संगमनेर (जि. नगर) तालुक्यातील चिखली येथे एका घरात भोंदूगिरी करीत असताना मल्लीअप्पा ठकाजी कोळपे या भोंदूबाबाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केल्याची घटना मंगळवार, दि. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी सात...