रायगड जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र अंनिस यांच्या वतीने जिल्ह्यात मानसमित्र प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी
मी लिहित आहे, ते कोरोनाविरोधातल्या लढाईत प्रत्यक्ष रणांगणावर न दिसणार्या; पण नियोजन आणि पडद्याआड अनेक जबाबदार्या पार पाडणार्या महसूल विभागातील कामाबद्दल. याचप्रमाणे जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका, कृषी आदी अनेक शासकीय...