व्यक्ती-विशेष तुरूंगातील डॉ. लागू निशाताई भोसलेजानेवारी 2020नोव्हेंबर 2020 शनिशिंगणापूर आंदोलनात डॉ. लागूंना पोलीस गाडीमध्ये घालून जेलमध्ये घेऊन जात असताना मी त्यांच्या शेजारीच बसले होते. तेंव्हा मी त्यांना गंमतीने विचारले, “डॉ. तुम्ही पिंजरा पिक्चरात जेलमध्ये गेला होतात पण, आता...