मला आवडलेले दहा अभिनव चमत्कार
आदिम काळापासून मानवी मनाला चमत्कार भुरळ घालतात. त्यामुळे माणसं सहज बुवाबाजीची शिकार होतात. 21 सप्टेंबर 1995 रोजी गणरायाला दूध पाजण्याचा असा चमत्कार घडला नाही; प्रत्यक्षात हितसंबंधी लोकांनी नियोजनबध्द पद्धतीने घडवून...