पुण्यात भोंदू बाबाकडून 5 मुलींचं लैंगिक शोषण भोंदू बाबा सोमनाथ चव्हाण बाबास अटक

सोमनाथ चव्हाण नावाच्या भोंदू बाबाला पकडून देण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख आणि पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी पुढाकार घेतला. त्यांचेकडे तक्रार आलेनंतर पिडीत कुटुंबांची भेट...

चळवळीची ठाम व संवादी मैत्रीण : विद्याताई

विद्याताई गेल्यावर महाराष्ट्रातील अनेक स्त्रियांना, मला स्वतःला देखील आपल्या जवळचं कोणीतरी गेलं, आपण काहीतरी गमावलं, असं वाटलं. गौरी देशपांडेंच्या लेखनातून जशी महाराष्ट्रातील अनेक स्त्रियांच्या मनात स्वतःची नव्याने ओळख करून घेण्याची...

महिलेला करणीची भीती घालून लाखो रूपयांचा गंडा : वाई येथे बुवाला अटक

करणी काढण्याच्या आणि सोन्यात गुंतवलेले पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने वाई तालुक्यातील कुटुंबाला 21 लाख रुपयांचा गंडा घालणार्‍या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली. गणेश विठोबा शिंदे असे या भोंदू बाबाचे नाव...

उच्च शिक्षित महिलांना करणीची भीती घालून विनयभंग : पुण्यात बुवाला अटक

करणी काढण्याच्या आणि आजार बरे करण्याच्या बहाण्याने पुण्यातील उच्चशिक्षित महिलांचा विनयभंग करणार्‍या भोंदू बाबाला कोथरूड पोलिसांनी अटक केली. भरत केमदाणे (वय 72, रा. लोणी शेंदरे, ता. कुर्डुवाडी, जि. सोलापूर) असे...

अंनिसची कोरोना संकटात मदत

भोर अंनिसकडून 78 कुटुंबांना धान्य व भाजी वाटप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा भोर यांच्या वतीने दि. 28 मे 2020 रोजी हरदेवनगर झोपडपट्टी, महाड नाका, भोर या ठिकाणी लॉकडाऊनमुळे वंचित...

मूल होत नसल्याच्या कारणावरून अघोरी पूजा

मूल होत नसल्याच्या कारणावरून एका विवाहितेकडून अघोरी पूजा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भिगवण (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे उघडकीस आला. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात संबंधित विवाहितेने छळ आणि मूल होण्यासाठी...

पंढरपूरच्या देवदासीची केली जटेतून मुक्तता

पंढरपूर येथील रेणुका इनामदार यांची जट काढावयास गेलो असता त्यांच्याच मावशी सीताबाई भजनावळे (वय 60) याही देवदासी आहेत. यांच्याही डोक्यात गेली 30 वर्षांपासून जट असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा सीताबाई भजनावळे...