मोहोळ येथे सत्यशोधकी विवाह : महाराष्ट्र अंनिसचा पुढाकार

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा मोहोळ येथे दि. 2 जुलै रोजी सत्यशोधक विवाह झाला. ‘महा. अंनिस’ शाखा मोहोळचे ज्येष्ठ कार्यकर्ते बिरमल शंकर खांडेकर व जयश्री बिरमल खांडेकर यांची कन्या भक्ती...