डॉ. श्रीराम लागू यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख आणि त्यांच्या वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या मुलाखती यांचा संग्रह असलेले ‘रूपवेध’ हे पुस्तक मुंबई येथील पॉप्युलर प्रकाशनने काढले. त्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ 25 एप्रिल...
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन विशेषांक सर्वत्र ऑनलाईन पोचवण्याच्या उपक्रमाबाबत आलेल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया... शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन विशेषांक खूपच छान आहेत. मी डॉक्टरांचे ‘विवेकाची पताका...
लोकशाहीमध्ये विचारांना विरोध हा विचारांनीच व्हायला पाहिजे. डॉ. दाभोलकरांचे विचार हे बेकायदेशीर असते, तर पोलिसांनीच त्यांच्यावर कारवाई केली असती. मात्र अशी कोणतीही कारवाई झाली नाही. कारण डॉ. दाभोलकरांचे काम समाज...
‘राजकमल’ प्रकाशनद्वारे पाच ग्रंथांचे भाषांतर शास्त्रज्ञांमधील अंधश्रद्धा अधिक घातक : रघुनंदन कोविड काळात समजात सर्वाधिक भयगंड पसरला असताना डॉ. दाभोलकरांनी मांडलेला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार सर्वांत गरजेचा असल्याचे मत प्रसिद्ध शास्त्रज्ञ...
करणी काढण्याच्या आणि सोन्यात गुंतवलेले पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने वाई तालुक्यातील कुटुंबाला 21 लाख रुपयांचा गंडा घालणार्या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली. गणेश विठोबा शिंदे असे या भोंदू बाबाचे नाव...
सुरुवातीला केवळ काही देशांपुरती मर्यादित असलेली कोरोनाची साथ गेल्या महिन्यात जगभरात पसरली आहे. यापूर्वीच्या साथीच्या आजारांचा मानवजातीचा इतिहास बघितला तर या साथींवर ताबा मिळवण्यासाठी साधारण एखाद्या वर्षाचा कालवधी लागू शकतो....
कोरोनाचे संकट हे आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबद्दल खूप काही गोष्टी आपल्याला शिकवून जात आहे. मार्केटचे तत्त्वज्ञान सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांवर किती तोकडे आहे, याचा अगदी स्पष्ट अनुभव आपण या साथीच्या निमित्ताने...
“विवेकवादी संत कबीरा... आज बर्याच दिवसांनंतर तुझ्याशी मनापासून संवाद साधताना लय बरं वाटतंय बघ.... आपल्या माणसाशी, आपल्या मनातली सल मांडताना, संवाद साधताना समाधान वाटते.. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजे आमच्याकडील वटपौर्णिमेला...
माझा एक उच्चविद्याविभूषित आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या पदावर काम करणारा मित्र आहे. तो लहानपणापासून अभ्यासू आणि विज्ञानवादी विचारसरणीचा राहिला आहे. खूप वर्षांनी मला तो भेटला, तेव्हा त्याने मला स्वत:ची एक...