अमेरिकेतील स्वातंत्र्य, लोकशाही आफ्रिकन-अमेरिकनांसाठी एक मिथकच?
25 मे 2020 रोजी वीस डॉलरचे बनावट बिल वापरल्याच्या आरोपाखाली मिनेसोटामधील मिनियापोलीस येथे जॉर्ज फ्लॉइड या 46 वर्षीय काळ्या व्यक्तीच्या अटकेनंतर डेरेक शोविन या गोर्या पोलीस अधिकार्याने फ्लॉइड जेरबंद असतानाही...