प्रश्न आणि प्रश्नचिन्ह? : विवेकी भानाचे चिंतनीय लेखन

आज समाजजीवनात आर्थिक, धार्मिक, जातीय, राजकीय कारणांनी अस्वस्थता पसरलेली आहे. अशा परिस्थितीत समाज भ्रामक अवस्थेत वावरतो आहे. अशा परिस्थितीमुळे लेखकांच्या समोर प्रामुख्याने अनेक सामाजिक प्रश्न उभे ठाकले आहेत. अशा विषयातील...