पशुबळी देणे हे मूलभूत भक्तिमूल्य नाही – न्यायालय

अंधश्रध्दा निर्मूलन समिती ही अंधश्रध्दांमुळे प्राण्यांची सातत्याने होणारी कत्तल याच्याविरोधी काम करीत आहे. प्राण्यांचा बळी देण्याला ‘अंनिस’चा पहिल्यापासून विरोध आहे आणि याविरोधी ‘अंनिस’नं मोठं काम महाराष्ट्रात केलं आहे. आरेवाडी (ता....