तानाजी खिलारे : व्यक्ती व विचार
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे माजी सहसंपादक टी.बी.खिलारे यांचे पुणे येथे नुकतेच निधन झाले. त्यांना अभिवादन म्हणून प्रभाकर नानावटी आणि डॉ.प्रदीप पाटील यांनी लिहिलेले अभिवादन लेख वाचकांच्यासाठी देत आहोत. या दोन्ही लेखातून...