व्यक्ती-विशेष डॉक्टरांच्या देवाधर्माबद्दलच्या भूमिकेने प्रेरणा मिळाली गुरुनाथ जमालपुरेऑगस्ट 2020ऑगस्ट 2020 मी एक सेवानिवृत्त शिक्षक असून माझे मूळ गाव दैठना (ता. शिरूर अनंतपाळ) आहे. माझे शिक्षण उदगीर येथे झाले असून मला तीन मुली, एक मुलगा आहे. चारही मुलं पोस्ट ग्रॅज्युएट आहेत....