श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचाआयोजित विज्ञान महोत्सव रद्द अंनिसच्या पाठपुराव्याला शिक्षण अधिकार्यांचा प्रतिसाद
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित विज्ञान महोत्सव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आक्षेपानंतर शिक्षणाधिकार्यांनी मंगळवारी रद्द केला. स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम यांची...