अंनिवाचा मे 2020 चा ई-अंक अमूल्य!

एखाद्या सामाजिक संघटनेचे मुखपत्र असलेले मासिक सतत तीस वर्ष चालते, दिवसेंदिवस वर्धिष्णू राहते आणि आपल्या अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या अनोख्या कामाचा लेखाजोखा सांभाळून ठेवते ही एक प्रशंसनीयआणि उल्लेखनीय बाब आहे. सामाजिक चळवळ...

‘नि उना मेनॉस’ नॉट वन (वुमन) लेस

8 मार्च महिला दिन विशेष हिंगणघाटच्या अंकिताच्या मृत्यूच्या बातमीच्या पाठोपाठ औरंगाबाद, नाशिक येथून देखील अशाच पद्धतीने स्त्रियांवर पेट्रोल टाकून त्यांना जाळून मारून टाकल्याच्या बातम्या येऊ लागल्या, तेव्हा अनेक दिवसांपासून पडत...

कोरोनाचे आर्थिक थैमान

जगभर थैमान घालणार्‍या ‘कोविड19’ व्हायरसमुळे हा लेख लिहित असेपर्यंत 37 हजारांपेक्षा अधिक बळी गेलेले आहेत आणि हा आकडा मिनिटा-मिनिटाला वाढत आहे. तो कसा आटोक्यात आणायचा, यासाठी वैद्यकीय आणि प्रशासकीय व्यवस्था...

कोरोनाशी झुंज देणारा स्त्रीसुलभ दृष्टिकोन

जगभरातील सहा महिला पंतप्रधानांनी कोरोना विरोधात केलेला संघर्ष संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना या महामारीशी कसा सामना करायचा, त्यातून निर्माण झालेले असंख्य वैद्यकीय, आर्थिक, सामाजिक, राजकीय, व्यावहारिक प्रश्नांची...