महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यव्यापी महिला सबलीकरण व प्रबोधन अभियान 2020
8 मार्च महिला दिन विशेष ‘मअंनिस’ महिला सहभाग विभाग दरवर्षी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारी ते राजमाता जिजाऊ जयंती 12 जानेवारी या कालावधीत महिला सबलीकरण व प्रबोधन अभियान चालवतो....