जोडीदाराची विवेकी निवड राज्यव्यापी युवा संकल्प अभियान
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ‘जोडीदाराची विवेकी निवड’ विभाग तरुणाईला आणि पालकांना नेहमीच आकर्षित करणारा ठरला आहे. गेल्या वर्षीपासून 12 जानेवारी (राष्ट्रीय युवा दिन) ते 14 फेब्रुवारी (जागतिक प्रेम दिन) या...