अंनिवाचा मे 2020 चा ई-अंक अमूल्य!

एखाद्या सामाजिक संघटनेचे मुखपत्र असलेले मासिक सतत तीस वर्ष चालते, दिवसेंदिवस वर्धिष्णू राहते आणि आपल्या अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या अनोख्या कामाचा लेखाजोखा सांभाळून ठेवते ही एक प्रशंसनीयआणि उल्लेखनीय बाब आहे. सामाजिक चळवळ...

‘अंनिस’च्या पुढाकारामुळे डोंबिवलीत बालविवाहाविरोधात गुन्हा दाखल

‘महाराष्ट्र अंनिस’च्या पुढाकारामुळे डोंबिवलीत बालविवाहाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवलीतील मानपाडा भागातील सोसायटीमधील एका घरात अतिशय गुप्तपणे पार पडलेल्या बालविवाहातील अल्पवयीन मुलीचे वय मात्र 15 वर्षे, 3 महिने, 11...

इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याविरोधात अंनिसच्या वतीने तक्रार दाखल

इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनातील वादग्रस्त विधान हे पी. सी. डी. एन. टी. अ‍ॅक्टचे कलम 22 चे उल्लंघन आहे, तसेच इंदुरीकर महाराजांनी वेळोवेळी केलेल्या त्यांच्या कीर्तनातून स्त्रियांची हेटाळणी व टिंगलटवाळी केली...

कोरोनाच्या संकटात आध्यात्मिक बुवाबाजी फोफावेल का?

डिसेंबर महिन्यात चीनमध्ये ‘कोविड-19’ने आक्रमण केले व त्यानंतर तो न थांबता जगभर पसरला. ‘कोविड-19’चा होणारा संसर्ग, वाढणार्‍या रुग्णांची संख्या, यामुळे संपूर्ण जगच भयभीत झाले. अनेक देशांचे संपूर्ण जनजीवन ठप्प झाले....

डॉ.दाभोलकर विशेषांकाचे वाचकांकडून राज्यभर स्वागत

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन विशेषांक सर्वत्र ऑनलाईन पोचवण्याच्या उपक्रमाबाबत आलेल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया... शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन विशेषांक खूपच छान आहेत. मी डॉक्टरांचे ‘विवेकाची पताका...