अंनिसच्या वर्धापन दिनानिमित्त कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा संवाद

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 31वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी कार्यकर्त्यांशी साधलेल्या संवादाचा संपादित वृतांत... “आपल्यातले काही सहकारी, जे प्रत्यक्ष आरोग्यसेवेमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या सामाजिक घटकांच्या - कष्टकरी, मजूर,...

फिरस्ती आणि दृष्टिकोन

आमच्या वाचक साथींनो, आपणास ‘नववर्ष 2020’ साठी मन:पूर्वक सदिच्छा! त्यापुढे जाऊन म्हणतो की, खरं तर 2020 या दशकासाठी अधिक सदिच्छांची गरज आपल्या अखिल मानव समुदायाला असणारच आहे. कारण आपणच शहाणे-अतिशहाणे...

कार्यकर्ते डॉ. लागू

नव्वदच्या दशकात अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात पोचविण्याचे श्रेय निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू या जोडगोळीला जाते. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी निळूभाऊ आणि डॉ. लागू यांच्या प्रसिध्दिवलयाचा वापर करून...

संविधान बांधिलकी महोत्सवानिमित्ताने शहादा अंनिसचे रक्तदान शिबीर

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा शहादाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन 26 जानेवारी रोजी करण्यात आले. 26 ते 30 जानेवारी असा 5 दिवस संविधान बांधिलकी महोत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्ताने दर वर्षी...

अलिबाग शाखेची त्रिदशकपूर्ती

महा. अंनिस, अलिबाग शाखेचा त्रिदशकपूर्ती सोहळा 22 डिसेंबर 2019 रोजी झाला, हे सांगण्यात आनंद व अभिमान वाटतो. कारण मी महा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पहिल्या नेरे पनवेल येथील कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर...

चळवळीच्या अंतरंगात

विजयवाडा येथील नास्तिक परिषद विवेकवादी, नास्तिकवादी आणि मानवतावादी विचारच समाजाचे भले करू शकतो, असे प्रतिपादन गॅरी मॅकलेलँडल यांनी नास्तिक केंद्र, विजयवाडा, आंध्र प्रदेशच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्ताने 11 व्या जागतिक...

जोडीदाराची विवेकी निवड राज्यव्यापी युवा संकल्प अभियान

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ‘जोडीदाराची विवेकी निवड’ विभाग तरुणाईला आणि पालकांना नेहमीच आकर्षित करणारा ठरला आहे. गेल्या वर्षीपासून 12 जानेवारी (राष्ट्रीय युवा दिन) ते 14 फेब्रुवारी (जागतिक प्रेम दिन) या...

मानसीची आत्महत्या; जातपंचायतीचे क्रौर्य

कोणत्याही व्यक्तीला जातीच्या नावाने छळणे, तिला जातपंचायत बसवून वाळीत टाकणे, विविध कारणांनुसार तिचा मानसिक व शारीरिक छळ करून जातपंचायतींनी तिला त्रास देणे, याकरिता ‘सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा 2017’अंतर्गत जातपंचायतींवर गुन्हा दाखल...

एकच निर्धार, जातपंचायतीला देऊ मूठमाती

जळगाव येथे राज्यस्तरीय जातपंचायत मूठमाती परिषद संपन्न जळगाव शहरात 1 मार्च रोजी जातपंचायतीला मूठमाती राज्यस्तरीय संकल्प परिषद घेण्यात आली. मानसी बागडे या महाविद्यालयीन युवतीने जातपंचांच्या छळाला कंटाळून केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर...

कोरोनामुक्तीसाठी महामृत्युंजय पठणाचे आवाहन, हे वैज्ञानिक दृष्टिकोनाशी पूर्णतः विसंगत

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांनी कोरोनामुक्तीसाठी लोकांनी घराघरांतून सोमवार, दि. 20 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता ‘महामृत्युंजय’चे पठण करावे, असे जाहीर आवाहन प्रसारमाध्यमांतून केलेले आहे. त्यांचे हे आवाहन, सद्यःपरिस्थितीत...