अंनिसचा सूर्योत्सव 2019
सांगलीत ‘अंनिस’ आणि शिक्षण विभागाने दहा हजार मुलांना सूर्यग्रहणदर्शन घडविले देशातील अशा पहिल्याच उपक्रमाचा सांगलीकरांना मान माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सूर्यग्रहणाच्या निमित्ताने आयोजित...