लोकशाहीच्या नावाने, आपण सारे एक होऊया…!
चार्ली चॅपलिन जयंती विशेष चार्ली चॅपलिन यांचे ‘ग्रेट डिक्टेटर’ चित्रपटातील शेवटचे भाषण चार्ली चॅपलिन यांची भूमिका असलेला ‘ग्रेट डिक्टेटर’ हा चित्रपट खूप गाजला होता; विशेषतः यातील शेवटचे भाषण अत्यंत प्रभावी...