दिन-विशेष पर्यावरण सर्प : समज-गैरसमज अतुल बाळकृष्ण सवाखंडेजुलै 2020जुलै 2020 साधा साप दिसला की तो मारायचा..हे सर्वसामान्य लोकांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे..साप म्हणजे शत्रू, हीच शिकवण पिढ्यान्पिढ्या मिळाली आहे...साप ही जमात मानवी अप्रचाराने बदनाम झाली आहे.. विषारी साप कुठला आणि...